A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
निवडक अभिप्राय
मी काय सांगू ? मी २२ वर्षांची असताना माझ्या दोन्ही कानांची ऐकण्याची क्षमता गेली. मी hearing handicapped आहे. पण ’आठवणीतली गाणी’मुळे मला खूप गाणी वाचता व गुणगुणता आली.
- शोभा थोरावडे वाघमारे