A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
निवडक अभिप्राय
'स्वराविष्कार' साठी तुम्हाला अक्षरश: साष्टांग नमस्कार आणि शतश: धन्यवाद. मला तुम्ही किती आनंद दिला आहेत ते तुम्हाला कदाचित कळणारही नाही. ही अशी गाणी आहेत म्हणून आणि तुमच्या सारखी 'दानशूर' व्यक्ती आहे म्हणून आम्हाला आनंद मिळतो आहे.. एरवी कठीण होतं. एक 'शेर' आठवला : मैं मैकदे की राह से होकर निकाल पडा, वरना सफर हयात का काफी तवील (लंबा, tedious) था. धन्यवाद.
.. सुभाष जोशी