A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
गीतकार - ग. दि. माडगूळकर
( गजानन दिगंबर माडगूळकर )
ग. दि. माडगूळकर
जन्म- १ ऑक्टोबर १९१९
मृत्यू- १४ डिसेंबर १९७७
ज्ञानियाचा वा तुक्‍याचा, तोच माझा वंश आहे
माझिया रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे
- गदिमा